शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : ‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार

पुणे : पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी

पुणे : अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली; धंगेकरांचा मोहोळांवर निशाणा

पुणे : Pune Porsche Accident: बाळाचे वडील विशाल अग्रवालला ३ दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी

पुणे : Pune Porsche Accident: एवढ्या पैशात महिना जातो; ‘बाळा’ ने पार्टीत २ तासांत उडवले ४८ हजार

पुणे : Pune Porsche Accident : पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने, विशाल अग्रवालवर शाई फेकली

पुणे : फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार

महाराष्ट्र : Amruta Fadnavis : बाल न्याय मंडळाची लाज वाटते; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप

पुणे : Pune Porsche accident: कोरेगाव पार्क, मुंढव्यातील पबवर पालिकेचा हातोडा, अपघातानंतर प्रशासन जागे