शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे

Pune Lok Sabha Election 2024 Result : पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने रिंगणात उतरवलं आहे, तर रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर देणार आहेत. त्यासोबतच, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

पुणे : BJP चा नागपूर, पुण्याचा विकास पहिल्या पावसातच रस्त्यावर; माजी क्रीडामंत्री सुनिल केदारांची टीका

पुणे : पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज : नितीन गडकरी

पुणे : लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस 'एक्शन मोड'वर; गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती

पुणे : काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत आम्ही फक्त दहा वर्षांत तिप्पट कामे केली नितीन गडकरींचा दावा

पुणे : रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’

महाराष्ट्र : 'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका

पुणे : लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत

पुणे : राज ठाकरेंच्या सभेमुळे सारसबाग परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, पुणेकरांना नाहक त्रास

महाराष्ट्र : पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; ते महाराष्ट्रद्रोही....

महाराष्ट्र : गटातटांमुळे सामना अटीतटीचा’; अंतर्गत गटबाजीचा दोन्ही उमेदवारांना बसू शकतो फटका