शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

ठाणे : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाईंदर बंद

गडचिरोली : निषेधातून जागविली राष्ट्रभक्ती

नागपूर : सोशल मीडियावर सेनेसाठी मदतीचा संदेश

वर्धा : स्वयंस्फूर्तपणे अन् शांततेत वर्धेकरांनी पाळला बंद

यवतमाळ : १० हजार विद्यार्थ्यांची शहिदांना श्रद्धांजली

यवतमाळ : जिल्हाभर बंद, पुतळे जाळले, मोर्चे, निदर्शने

राष्ट्रीय : पाकला दुसरा धक्का, भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीत 200% वाढ

क्रिकेट : भारताच्या युद्धसरावाला सचिन तेंडुलकरची उपस्थिती

राष्ट्रीय : VIDEO: भारतीय हवाई दलाचा चित्तथरारक युद्धसराव, कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार

बुलढाणा : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा राज्यभरात निषेध