शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : नक्षलवादी महिलेसाठी सीआरपीएफने जंगलात उभारला दवाखाना, केले रक्तदान

फिल्मी : सलमान खानच्या ‘भारत’मुळे पाकिस्तानला भरली धडकी!

क्रिकेट : Pulwama attack : इम्रान खानचा फोटो झाकल्यानं PCB नाराज; ICC, BCCI यांच्याकडे तक्रार

राष्ट्रीय : पुलवामात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत एका मेजरसह चार जवानांना वीरमरण

क्रिकेट : Pulwama attack : गौतम गंभीरच्या 'युद्धाच्या' ट्विटवर शाहिद आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

मुंबई : जवानांच्या हत्येच्या बदल्यासाठी भाजपाला मते द्या म्हणणं म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे

फिल्मी : बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना करायची होती देशसेवा !

राष्ट्रीय : Pulwama Attack : रुग्णालयातून हलविली मसूद अजहरने सूत्रे; काश्मीरमध्ये जैशचे ६० दहशतवादी सक्रिय

आंतरराष्ट्रीय : बलुचिस्तानकडून पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; 9 ठार तर 11 जखमी

संपादकीय : Pulwama Attack : पाकिस्तानची नांगी ठेचायलाच हवी!