शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

नागपूर : शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत

क्रिकेट : विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत बीसीसीआय अजूनही शांत, आयसीसीचे स्पष्टीकरण

यवतमाळ : ‘जय शिवराय’च्या गजराने पुष्पावंतीनगरी दुमदुमली

राष्ट्रीय : 26/11चे पुरावे दिले, काय कारवाई केली?; सीतारामन यांचा पाकिस्तानला सवाल

राष्ट्रीय : पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र, भारताकडून इम्रान खान यांच्या दाव्याची पोलखोल 

आंतरराष्ट्रीय : युद्ध झालं तर मंदिरांमधला घंटानाद बंद होईल; पाकिस्तानच्या मंत्र्याची धमकी

क्रिकेट : शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोहम्मद शमीकडून पाच लाखांची मदत

महाराष्ट्र : सायबर, हवाई अशा सर्वप्रकारच्या हल्ल्यांसाठी सैैन्यदल सक्षम :  एस. के. सैैनी

तंत्रज्ञान : टॉयलेट पेपर सर्च केल्यास पाकचा झेंडा दिसतो; गुगलने जबाबदारी झटकली

क्रिकेट : Pulwama Attack: दिल्लीमधूनही हटवले पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो