शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

क्रिकेट : ही दोस्ती तुटायची नाय; गांगुलीनं केला खुलासा अन् त्याला तेंडुलकरचा रिप्लाय 

महाराष्ट्र : पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या वारसांना सरकारी नोकरी - मुख्यमंत्री

क्रिकेट : क्रिकेटच्या मैदानातही पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी BCCIचा 'गेम प्लॅन'

आंतरराष्ट्रीय : Pulwama Attack: ...तर पाकिस्तानवर भारत २० अणुबॉम्ब टाकेल; परवेझ मुशर्रफ यांचे शहाणपणाचे बोल

क्रिकेट : 'तेंडुलकरला दोन गुण हवेत, मला वर्ल्ड कप हवाय', भारत-पाक सामन्यावर 'दादा'चा षटकार

राष्ट्रीय : मोदींची निवडणुकांपूर्वीची शेवटची 'मन की बात' ठरली 'शहिदों की बात' 

राष्ट्रीय : निमलष्कराचे १0 हजार जवान काश्मीरकडे; फुटीर नेत्यांना अटक

पुणे : वीरमरण आल्यास कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे, हीच सैनिकांची अपेक्षा : शशिकांत पित्रे 

अकोला : शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी सरसावले मदतीचे हात

राष्ट्रीय : काँग्रेसचा 'प्रताप'... शहिदांना श्रद्धांजली वाहायला जमले, नेत्यावर नोटा उधळत राहिले!