शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : नुकसान सोसू, पण पाकिस्तानला माल पाठवणार नाही; शेतकऱ्यांचा सर्जिकल स्ट्राइक

राष्ट्रीय : Pulwama Attack : मोठी बातमी ... अखेर त्या दोन तरुणांची कबुली, 'जैश ए मोहम्मद'च्या होते संपर्कात

राष्ट्रीय : 40च्या बदल्यात 400 मारा, तरच पूर्ण होईल पुलवामाचा बदला - अरविंद केजरीवाल 

क्रिकेट : पुलवामा शहिदांसाठी सचिन तेंडुलकरचे 'पूश-अप्स'; उभारला 15 लाखांचा निधी

क्रिकेट : शहिदांसाठी दोन मिनिटं शांत राहू शकत नाही का?; कॅप्टन कोहली चाहत्यांवर चिडला

मुंबई : अजित डोवाल यांना लक्ष्य करून राज ठाकरे चुकले?; FBवर प्रतिक्रियांचा पाऊस

आंतरराष्ट्रीय : इम्रान खान यांची भारताकडे याचना; 'शांततेची एक संधी द्या, दिलेला शब्द पाळेन!'

संपादकीय : देश की खेळ?

संपादकीय : शत्रूच्या मनसुब्यांना खतपाणी घालू नका!

वर्धा : पुलवामा हल्ल्याची धग अजूनही कायम