शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : दहशतवादी सागरी मार्गानं भारतात घुसण्याच्या तयारीत; नौदल प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा

मुंबई : राज ठाकरेंचं 'ते' विधान बालिशपणाचं; रामदास आठवलेंचा 'शाब्दिक स्ट्राईक'

राष्ट्रीय : 'पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणता, मग राजीव गांधींची हत्याही अपघातच होती का?'

राष्ट्रीय : पुलवामातील हुतात्म्यांसाठी हमीद देणार ११० कोटी रुपये

संपादकीय : पुलवामातील शहीद जवानांच्या हौतात्म्याची दलाली नको

फिल्मी : पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवर रणवीर सिंगने दिली 'ही' प्रतिक्रिया

राष्ट्रीय : पुंछ-रावलकोट मार्गावर चालणारी राह-ए-अमन बससेवा स्थगित, पाकिस्तानकडून एलओसीवर गेट बंद 

अकोला : रक्तदानातून शहीद जवानांना मानवंदना

संपादकीय : देशभक्ती असणं ठीक, पण उन्माद नको

राष्ट्रीय : पाकिस्तानातील पुरातन शिवमंदिर, 'महाशिवरात्री'ला भारतीयांची 'नो एंट्री'