शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

महाराष्ट्र : Raj Thackeray: निवडणुकीच्या काळात पुलवामासारखा अजून एक हल्ला घडवला जाईल, राज ठाकरेंना शंका

राष्ट्रीय : पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं

राष्ट्रीय : आधीच्या सरकारने फक्त गृहमंत्री बदलण्याचं काम केलं - नरेंद्र मोदी 

राष्ट्रीय : म्हणे, हा 'नया पाकिस्तान'... मग दहशतवाद्यांवर 'नयी अ‍ॅक्शन' घ्या; भारतानं पाकला फटकारलं

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानची भूमी दहशतवादाचे नंदनवन; इम्रान खान यांची कबुली

राष्ट्रीय : आपलीच काही माणसं पाकिस्तानला मदत करतात, पंतप्रधानांचा गंभीर आरोप 

आंतरराष्ट्रीय : एअर स्ट्राइकची 'सच्चाई' लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड

राष्ट्रीय : 'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की'; हवाई दलाकडून पाकिस्तान ट्रोल

राष्ट्रीय : आता पंजाबही पाकिस्तानचे पाणी रोखणार; धरणाचे आज भूमिपूजन

राष्ट्रीय : 'पुलवामा हल्ल्यामागे नरेंद्र मोदी - इम्रान खान यांची फिक्सिंग'