शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : EPFO: कंपनी बदलल्यावर तुमची तुम्हीच 'डेट ऑफ एक्झिट' टाकू शकता, जाणून घ्या प्रोसेस

व्यापार : PF Account वर मिळतो ७ लाखांचा विमा, कोरोनानं मृत्यू झाल्यासही मिळते आर्थिक मदत; कसं ते वाचा...

तंत्रज्ञान : PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

व्यापार : पीएफ खातेधारक आपले ई-श्रम कार्ड बनवू शकतात का? कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या, सविस्तर...

व्यापार : अलर्ट! 'या' चुका केल्यास तुमचे पीएफ खाते होईल बंद; जाणून घ्या EPFO​चे महत्त्वाचे नियम

व्यापार : Rule Change 1 December: १ डिसेंबरपासून 'हे' नियम बदलणार, ऑफरही संपणार; LPG किंमतीवरही निर्णयाची शक्यता

व्यापार : EPF Balance Online: पीएफचा बॅलन्स कसा तपासावा? एकाच प्रश्नावर चार सोपे पर्याय; तुमच्या सोईचा जाणून घ्या...

व्यापार : EPFO : तुमच्या 'PF'वरील व्याजाचे पैसे अजून जमा झाले नाहीत? मग, याठिकाणी करा तक्रार....

व्यापार : EPFO सदस्यांसाठी UAN क्रमांक आवश्यक; अशाप्रकारे घरबसल्या जाणून घ्या!

व्यापार : कसा चेक कराल EPF बॅलन्स?, विना UAN कशी काढायची रक्कम; जाणून घ्या माहिती