शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

राष्ट्रीय : EPFOच्या ६.५ कोटी सदस्यांना केंद्र सरकार देणार होळीची खास भेट, १२ मार्चपासून वाढू शकतो व्याजदर 

व्यापार : उरले फक्त 12 दिवस, देशातील 24 कोटी नागरिकांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट

व्यापार : डिसेंबर महिन्यात मिळाले १४.६० लाख रोजगार, ईपीएफओ सदस्यतेत १९.९८ टक्के वाढ

व्यापार : EPFO Pension Scheme : १५ हजार पगार; येणार नवीन पेन्शन योजना, ईपीएफओकडून विचार सुरू

व्यापार : EPF मध्ये होणार 66 टक्के वाढ! आता करोडपती बनून व्हाल रिटायर, जाणून घ्या सरकारचा नवा नियम

व्यापार : EPFO Interest Rate CBT: पुढील महिन्यात मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; 24 कोटी लोकांना फायदा होणार?

नागपूर : ईपीएफओची वेबसाईट जाम; कर्मचारी त्रस्त, अकाऊंट अपेडेशन रखडले

नागपूर : ईपीएफओची वेबसाइट जाम; कर्मचारी त्रस्त, अकाऊंट अपडेशन रखडले

व्यापार : PF New Rules: मोठी बातमी! 1 एप्रिलपासून PF खात्यावरही लागणार टॅक्स, जाणून घ्या सविस्तर...

तंत्रज्ञान : इंटरनेटविना जाणून घ्या तुमचा PF अकाऊंटचा बॅलेन्स, फॉलो करा सोप्प्या स्टेप्स