शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : EPFO Interest Rate: EPFOबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना बसणार फटका

व्यापार : Online PF Transfer Process : नोकरी बदललीत?, घरबसल्या मिनिटांत करा PF चे पैसे ट्रान्सफर, पाहा सोप्या स्टेप्स

व्यापार : फक्त एक मिस कॉल! PF बॅलन्स जाणून घेण्यासाठी सोपा आणि सुपरफास्ट मार्ग!

राष्ट्रीय : 'पेन्शन'चं आता 'नो टेन्शन'!, EPFO ने सुरू केली नवी योजना; जाणून घ्या...

व्यापार : EPFO सदस्यांसाठी चांगली बातमी! डिजीलॉकरवर तुमचे UAN Card आणि PPO अ‍ॅक्सेस करू शकता

राष्ट्रीय : EPFO Pension: खूशखबर! प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर मोठा निर्णय; ईपीएफओने मोहिमही सुरु केली

नागपूर : पीएफ खातेदारांनो लगेच करा 'ई-नॉमिनेशन', दोन दिवसांनंतर नाही मिळणार संधी

व्यापार : पीएफ ते पोस्टापर्यंत बदलले आहेत 'हे' 5 महत्वाचे नियम; तुम्हाला माहीत असायलाच हवे

व्यापार : EPFO च्या सदस्यांसाठी मोठी सुविधा; घरबसल्या दुसऱ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करू शकता पैसे 

व्यापार : पीएफमध्ये होणार मोठे बदल; १ एप्रिलपासून गुंतवणुकदारांना बसणार जोरदार झटका