शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

राष्ट्रीय : आता तुमचा क्लेम वारंवार रिजेक्ट होणार नाही, EPFO ​​ने जारी केली नवी गाइडलाइन; नक्की वाचा...

व्यापार : PF Balance चेक करणे आता झाले सोपे, अशाप्रकारे पाहू शकता....

व्यापार : PPF : 'ही' सरकारी योजना तुम्हाला बनवेल करोडपती, फक्त व्याजातून मिळतील 65 लाख रुपये

व्यापार : Pension and Salary Rules: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पेन्शन आणि सॅलरीमध्ये होणार बम्पर वाढ, मोदी सरकारनं घेतला निर्णय!

व्यापार : EPFO: कर्मचाऱ्यांची बचत वाढणार, आता मोठा फायदा होणार, ‘ईपीएफओ’ची वेतन मर्यादा वाढविण्याचा विचार

व्यापार : मिळू लागल्या नाेकऱ्या, तरुणांना सर्वाधिक संधी, ईपीएफओने जाेडले ९ लाख नवे सदस्य

मुंबई : PF Balance चेक करणे पडले महागात! 1.23 लाखांची फसवणूक, फोन नंबर ठरले कारण...

राष्ट्रीय : सात काेटी पीएफधारकांसाठी गाेड बातमी; सदस्यांच्या खात्यात व्याज जमा होणार

व्यापार : EPF Pension Scheme 2014: महत्वाचा निकाल! ईपीएफ पेन्शन योजना सर्वोच्च न्यायालयाने ठरविली वैध; पगाराची अटही रद्द केली

व्यापार : EPFO Pension : नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव सरकारने फेटाळला