काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजपक्षाची निर्मिती झाली आहे. भाजपने देखील काँग्रेसप्रमाणे नकली आंबेडकरवादी होण्याची उठाठेव सुरू केली आहे. ही उठाठेव भाजपने करू नये, असा सल्ला मायवती यांनी दिला. ...
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीमध्ये प्रचार करत आहेत. त्याचदरम्यान त्या सापांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंसातल्या ... ...
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अधिकाधिक धारदार आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. भाजपाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या नागरिकत्वाच्या प्रश्नावरून थेट लक्ष्य केले होते. ...
भाजपच्या उमेदवारांकडून नरेंद्र मोदी यांच्या नावावर मत मागितले जाते. राष्ट्रवादावर मतं मागण्यात येत आहेत. मोदींमध्ये कोणता राष्ट्रवाद आहे, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. त्या सध्या अमेठीमध्ये राहुल यांचा प्रचार करत आहेत. ...