शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?

राष्ट्रीय : राहुल आणि प्रियंका गांधी संभलकडे रवाना, रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त

राष्ट्रीय : Sambhal Violence: राहुल गांधी, प्रियांका गांधी संभलमध्ये पोहोचणार का?

राष्ट्रीय : लवकरच करणार राजकारणात पदार्पण’’, रॉबर्ट वाड्रा यांचं सूचक विधान   

राष्ट्रीय : राष्ट्रीय भावनेसाठी, भारताचा आत्मा जपण्यासाठी लढाई : प्रियांका गांधी

राष्ट्रीय : ‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर

राष्ट्रीय : आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान

राष्ट्रीय : प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!

राष्ट्रीय : EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी

महाराष्ट्र : मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप