शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्रियांका गांधींच्या एंट्रीने भाजपा भयभीत - राहुल गांधी

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची खेळी; प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी

राष्ट्रीय : 'मॅडम प्रियंका वाड्रा बेपत्ता', काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झळकली पोस्टर्स

गोवा : सोनिया गांधी विश्रांतीसाठी गोव्यात 

राष्ट्रीय : आजीच्या मतदारसंघातून लढणार नात?, सोनियांऐवजी प्रियांका रायबरेलीच्या मैदानात?

राष्ट्रीय : ...तर सरळ घरी चालते व्हा; धक्काबुक्की झाल्यामुळे प्रियांका गांधी संतापल्या

राष्ट्रीय : प्रियांका गांधी घेणार सोनिया गांधींची जागा, रायबरेलीतून लढणार 2019 ची निवडणूक ?