शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : राहुल, प्रियांका गांधींना मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासापासून रोखलं

राष्ट्रीय : Jharkhand Election: राहुल-प्रियंकाकडून मोदी-शहांची बरोबरी; झारखंडमधील चकित करणारी आकडेवारी

राष्ट्रीय : नोटबंदीसारख्या रांगा देशात पुन्हा लागाव्यात हीच सरकारची इच्छा- प्रियंका गांधी

राष्ट्रीय : काँग्रेसला आव्हान देणारे पंतप्रधान मोदी महिला अत्याचारावर गप्प का? -  प्रियंका गांधी 

राष्ट्रीय : CAA : आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन

राष्ट्रीय : बेरोजगारी, महागाई, महिलांवर अत्याचार हेच 'मोदी है तो मुमकिन है'; प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : मंदीमुळे आर्थिक उत्पन्न शून्यावर, तरीही मौन बाळगून आहेत पंतप्रधान - प्रियंका गांधी

राष्ट्रीय : काँग्रेसने प्रश्नांवर तोडगा काढणे टाळले: पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी

राष्ट्रीय : भाजप सरकार झोपेच्या मूडमध्ये; प्रियांका गांधी यांची टीका