शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका, जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा

राष्ट्रीय : CoronaVirus News: राहुल गांधींनीदेखील तोच सवाल विचारला; प्रोफाईल फोटो बदलला, सरकारला थेट आव्हान

राजकारण : CoronaVirus News : लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या 

राष्ट्रीय : पंतप्रधानांच्या घरावर 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवण्यासाठी खर्च केले तर बरं होईल

राष्ट्रीय : दुटप्पीपणा...गांधी घराण्याचं हे चुकलं | Rahul Gandhi And Pariyanka Gandhi | West Bengal Election

राष्ट्रीय : वह हृदय नहीं है पत्थर है, जिस...; राहुल गांधींचा कविता शेअर करत मोदींवर हल्लाबोल  

राजकारण : CoronaVirus News : मृतांचे आकडे लपवण्यापेक्षा..., प्रियंका गांधींचं योगी आदित्यनाथांना पत्र; केल्या 'या' 10 महत्त्वाच्या सूचना

महाराष्ट्र : Coronavirus : पटोलेजी... प्रियंका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा

राष्ट्रीय : प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारला सवाल | Priyanka Gandhi On Modi Government | Covid 19 | India

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील सरकारसोबत कधी चर्चा केलीय का? फडणवीसांचा प्रियंका गांधींना प्रतिप्रश्न