शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : नवज्योत सिंग सिद्धूंना हायकमांडची सक्त ताकीद; राहुल आणि प्रियंका गांधी म्हणाले की...

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश: प्रियांका गांधी ठरविणार मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

राष्ट्रीय : प्रियांका गांधी अमेरिकेतून परतल्यानंतर फेरबदल; आगामी निवडणुकांकडे सोनिया गांधींचे लक्ष

राजकारण : “BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

राजकारण : डबल इंजिनची फसवाफसवी! पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला कुपोषणात नंबर वन बनवलं

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींना सत्तेत आणणारा 'चाणक्य' धरणार काँग्रेसचा हात? वेगवान हालचालींना सुरुवात

राजकारण : ...म्हणून कोरोना काळात देशात अधिक मृत्यू झाले; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात आघाडीसाठी दरवाजे बंद केले नाहीत; सरचिटणीस प्रियांका गांधींचे स्पष्टीकरण

राजकारण : भाजपाच्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे; प्रियंका गांधी संतापल्या 

राजकारण : Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”