शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षात मंथन

राष्ट्रीय : UP साठी काँग्रेसची मोठी घोषणा, राज्यात सत्ता आल्यावर 10 लाखांपर्यंतचा उपचार मोफत

संपादकीय : प्रियंका गांधी नवा पायंडा पाडण्यात यशस्वी होतील?

राष्ट्रीय : 'पेट्रोल-डिझेलच्या करातून सरकारने 23 लाख कोटी कमावले', प्रियंका गांधींची भाजपवर टीका

राष्ट्रीय : UP Assembly Election: काँग्रेसची मोठी घोषणा, उत्तर प्रदेशात सरकार आल्यावर मुलींना स्मार्टफोन आणि स्कूटी देणार

राष्ट्रीय : 'मला शिक्षा द्या, पण पोलिसांवर कारवाई करू नका'; प्रियंका गांधींचा योगींवर निशाणा

क्राइम : आग्र्याला जाणाऱ्या प्रियंका गांधी-वड्रा यांना UP पोलिसांनी घेतले ताब्यात

राष्ट्रीय : काँग्रेससारखा पक्ष त्यांच्या वाईट दिवसांमध्ये जाणीवपूर्वक आमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोय

मुंबई : UP Election 2022: महिलांना संधी, सन्मान देण्याची काँग्रेसची परंपरा, ४० टक्के उमेदवारीचा निर्णय क्रांतीकारी: नाना पटोले

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव, प्रियंका गांधींची माहिती