शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय पण...

राष्ट्रीय : Lokmat National Conclave: प्रियंका गांधींचे पद्मच्या बदल्यात पेंटिंगचे मॉडेल जगात शिकविले जातेय; मोदींच्या मंत्र्याने प्रश्नांवर प्रश्न विचारले

फिल्मी : Bigg Boss फेम अर्चना गौतमचा आरोप; प्रियंका गांधींच्या PA विरोधात FIR, काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय : अखिलेश-मायावती यांनी प्रियांकांचं म्हणणं ऐकलं, तर 2024 च्या निवडणुकीत भाजपची अडचण वाढणार!

राष्ट्रीय : प्रियांका गांधींच्या स्वागतासाठी रस्त्यावर 2 Km पर्यंत गुलाबाच्या पाकळ्यांचा खच, तब्बल ६ हजार किलो फुलांचा वापर; पाहा Video

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन! उत्तर प्रदेशात प्रियांका या खास रणनीतीवर करणार काम

राष्ट्रीय : Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra:“भारत जोडो यात्रा आशेचा नवा किरण, देशाला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल”: प्रियंका गांधी

राष्ट्रीय : राहुलने प्रियांका गांधींना असं 'किस' करणं ही भारतीय संस्कृती नाही; योगी सरकारमधील मंत्र्याचं विधान

राष्ट्रीय : Congress Politics: वरुण गांधी काँग्रेसमध्ये सामील होणार; प्रियंका गांधी पक्षाची दारं उघडणार...

राष्ट्रीय : राहुल गांधी योद्धा; झुकले नाहीत, प्रियांका गांधी यांची भावना, उत्तर प्रदेशात ‘भारत जोडो’चा प्रवेश