शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्रियंका गांधी प्रथमच लोकसभा लढविणार, रायबरेलीतून मैदानात

राष्ट्रीय : राहुल आणि प्रियंका गांधी या मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक, UP-बिहारमधील ४० जागांवर काँग्रेसचा दावा

राष्ट्रीय : ड्रायव्हर्स हे आपल्या अर्थव्यवस्थेची आणि प्रगतीची चाकं, ते अत्यंत कमी वेतनावर खडतर...

राष्ट्रीय : जमीन व्यवहारप्रकरणी प्रियंका गांधींची चौकशी; आरोपपत्रात प्रथमच झाला उल्लेख

राष्ट्रीय : सोनिया गांधी,प्रियांका गांधी यांचा नागपूर दौरा रद्द; काँग्रेसच्या महारॅलीत सहभागी होणार होते

राष्ट्रीय : प्रियंका गांधींच्या अडचणी वाढणार! मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपपत्रात ईडीने नाव केलं दाखल

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा 2.0 मध्ये दिसणार प्रियांका गांधी, राहुल गांधींसाठी खास प्लॅन?

राष्ट्रीय : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; महाराष्ट्राचे प्रभारी बदलले, प्रियांका गांधींना डच्चू, सचिन पायलटांकडे मोठी जबाबदारी

राष्ट्रीय : ६०० रुपयांना घेतली ३० एकर जमीन, गांधी परिवाराने अमेठीच्या शेतकऱ्यांची केली लूट

राष्ट्रीय : 'तिच्यासोबत जे काही झाले ते चुकीचे'; प्रियंका गांधींनी घेतली साक्षी मलिकची भेट