शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : पती निक जोनास आणि लेक मालतीसह आलिशान घरात राहते देसीगर्ल, हॉलपासून बेडरुमपर्यंत प्रचंड लक्झरी आहे प्रियंकाचं घर

फिल्मी : मला तिचे अंडरगार्मेंट्स... दिग्दर्शकाच्या विचित्र मागणीनंतर प्रियांकाने सोडला होता सिनेमा

फिल्मी : Parineeti Raghav Engagement: इशकजादे..!! परिणीती - राघव साखरपुडा थाटामाटात पडला पार, पाहा सोहळ्याचे Photos

फिल्मी : कुणाचं वय ५ वर्षांनी मोठं, तर कुणाचं 10 वर्षांनी; 'या' अभिनेत्री आहेत नवऱ्यापेक्षा वयाने मोठ्या

फिल्मी : प्रियंकाने शेअर केले लेकीचे क्युट Photos; मालती मेरीसाठी खास ठरला पहिला ईस्टर

फिल्मी : सुंदर मी होणार! बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी केलीये प्लास्टिक सर्जरी; एकीने तर केल्या १३ सर्जरीज

फिल्मी : द ग्रेट इंडियन म्युझिकल नाइटमध्ये ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, निक जोनससोबत दिल्या किलर पोझ

फिल्मी : लेक मालतीसोबत मेकअप करताना दिसली प्रियांका चोप्रा, शेअर केला क्यूट फोटो

फिल्मी : प्रियंका चोप्राने जगासमोर सांगितलं सीक्रेट, एका कारणामुळे निक जोनासला करायचे नव्हते तिला डेट, म्हणाली- मला भीती होती...

फिल्मी : प्रियंका-निकचा स्वप्नातला बंगला! १५० कोटींच्या आलिशान घरात सुरूय सुखाचा संसार