शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : प्रियंका चोप्रा ते करिना कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी बोर्डिंग स्कूलमधून घेतलं शिक्षण

सखी : प्रियांका, दीपिका आणि....या बॉलिवूड अभिनेत्रींनी 'गोरं' होण्यासाठी ट्रिटमेण्ट घेतली?

फिल्मी : सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम

फिल्मी : 18 वर्षांपासून 'या' आजाराशी झुंजतोय निक जोनस; प्रियंकाला सतत घ्यावी लागते पतीची काळजी

फिल्मी : हिरव्या साडीत खुललं 'देसी गर्ल'चं सौंदर्य; प्रियांकाच्या ग्लॅमरस अदांनी चाहते 'घायाळ'

फिल्मी : प्रियांका चोप्राचं मरिन ड्राईव्हवर फोटोशूट; देसी गर्लचा हॉट लुक पाहून चाहते घायाळ

फिल्मी : Koffee With Karan 8: करीनापासून रणवीर सिंग पर्यंत या सेलेब्सनी शोमध्ये ओपन केले बेडरुम सीक्रेट

फिल्मी : 'बिग बॉस'च्या घरातील 'ही' अभिनेत्री आहे प्रियांका चोप्राची बहीण, जाणून घ्या त्यांच्यामधील नेमकं नातं

फिल्मी : 'या' आठ अभिनेत्रींबरोबर होतं निक जोनासचं अफेअर, प्रियांका चोप्राची आयुष्यात एन्ट्री झाली अन्...

सखी : स्टार किड्स आणि त्यांची महागडी फॅशन! बघा कोणत्या स्टार्सची मुलं वापरतात सर्वाधिक महागड्या वस्तू