शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : मराठमोळ्या श्रद्धा कपूरने पुन्हा रचला रेकॉर्ड, PM मोदींनंतर आता प्रियंका चोप्रालाही टाकलं मागे!

सोशल वायरल : PHOTOS : प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले 'टॉप' भारतीय; श्रद्धाचा झंझावात, कोहलीचा 'विराट' दबदबा

फिल्मी : 'क्रिश ४' सिनेमातून श्रद्धा कपूर बाहेर, कोणती अभिनेत्री घेणार प्रियंकाची जागा?

फिल्मी : Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकलं मागे, पण कशात वाचा...

सखी : प्रियांका चोप्रा सांगते तिच्या गुलाबी ओठांचं सिक्रेट- होममेड लिप स्क्रबचा अनोखा उपाय, खुलते सौंदर्य...

फिल्मी : कुणी बदलला नाकाचा आकार, तर कुणी ओठ, बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केली प्लास्टिक सर्जरी

सखी : देसी गर्ल प्रियांका चोप्राची २ वर्षांची चिमुकली लाटतेय पोळ्या, आणि तिची आजी.... बघा व्हायरल फोटो

फिल्मी : Olympics स्पेशल : धडाकेबाज खेळाडूंचा रुपेरी प्रवास, 'हे' चित्रपट पाहिले नसतील तर नक्की पाहा!

फिल्मी : ऑस्ट्रेलियात 'देसी गर्ल'चा सन्मान, एका प्राण्याला देण्यात आलं प्रियंका चोप्राचं नाव! कोण आहे हा नशीबवान प्राणी ?

फिल्मी : सलमान खानने या सुपरहिट सिनेमातून वाचवलं होतं अक्षय कुमारचं बुडतं करिअर