शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : अन् ‘टॉक शो’मध्ये ढसाढसा रडली प्रियंका चोप्रा, पाहा व्हिडीओ

फिल्मी : बॉलिवू़डच्या या अभिनेत्रीला वयाच्या 12 व्या वर्षी व्हायचं होते आई, स्वत: केला खुलासा

फिल्मी : प्रियंका चोप्रा सांगतेय, कलाकारांना उगाचच दिले जाते चित्रपटाच्या यशाचे श्रेय

फिल्मी : निक जोनसवर पुन्हा चढली बॉलिवूडची नशा, कॉन्सर्टच्या आधी केले असे काही

फिल्मी : 'पाणी'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर प्रियंका चोप्राने आदिनाथ कोठारेला दिली होती अशी ट्रीट

फिल्मी : सलमान खानशी घेतलेला पंगा प्रियंका चोप्राला पडला भारी, मोठ्या प्रोजेक्टमधून भाईजानने केला पत्ता कट

फिल्मी : प्रियंका चोप्रा लग्नानंतर मिस करतेय ही गोष्ट, कपिल शर्माच्या शोमध्ये दिली कबुली

फिल्मी : Exclusive : प्रियंका चोप्रा सांगतेय, या कारणामुळे निक जोनसला आवरले नव्हते त्याचे अश्रू

फिल्मी : इश्क की असली कहानी...! ‘स्पेशल रूम’मध्ये सुरु झाली प्रियंका-निकची लव्हस्टोरी!!

फिल्मी : ढसाढसा रडू लागली प्रियंका आणि म्हणाली, मला माफ करा, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक