शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : 'देसी गर्ल' बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक? प्रियंका चोप्रानं दिली मोठी हिंट, म्हणाली...

फिल्मी : आपल्या घरातील मुली...;'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रियंकाचे वडील अन् काकांनी दिला होता नकार, काय होतं कारण?

फिल्मी : प्रियंका चोप्राच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण, अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये दिसला नाही निक जोनस

फिल्मी : ते दिवस आठवले की...; प्रियंका चोप्राची आई मधु यांना आजही होतो 'त्या' निर्णयाचा पश्चाताप

फिल्मी : 'ऐतराज २'मधून अक्षय कुमार, प्रियंका चोप्राचा पत्ता कट, सुभाष घई म्हणाले...

फिल्मी : पती निक जोनाससोबत रोमँटिक अंदाजात दिसली प्रियंका चोप्रा, शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : तब्बल २० वर्षानंतर 'ऐतराज' चित्रपटाचा सीक्वल येणार; सुभाष घई यांची मोठी घोषणा

फिल्मी : प्रियंका चोप्राने अक्षय कुमारसोबत पुन्हा काम का केलं नाही? अभिनेत्री म्हणाली- मला कोणत्याही नात्यात...

फिल्मी : प्रियंका चोप्राची लेक मालती मेरी शिकतेय बेली डान्स, अभिनेत्रीने दाखवली झलक

फिल्मी : मी मुलगा असते तर..., सिमी गरेवालसमोर प्रियंका चोप्राने व्यक्त केली होती खंत