शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : ना आलिया ना दीपिका.. 'या' अभिनेत्रीनं एका सिनेमासाठी ३० कोटी घेतलंय मानधन

सखी : National girl child day 2025 : ‘या’ ८ सुपरस्टार जोडप्यांसाठी त्यांची लेक म्हणजे काळजाचा तुकडा! तिच्यासाठी सारं काही..

सखी : देसी गर्ल प्रियांका चोप्रा सांगतेय २ नुस्के! त्वचा होईल तिच्यासारखी ग्लोईंग आणि ओठ होतील गुलाबी

फिल्मी : Oscars Nominations 2025: प्रियांका चोप्राच्या 'अनुजा'ला ऑस्करमध्ये नामांकन, वाचा संपूर्ण यादी

फिल्मी : डोक्यावर ओढणी अन् कपाळावर टिळा! पारंपरिक वेशात प्रियांका चोप्रा पोहोचली मंदिरात, बालाजीचं घेतलं दर्शन

फिल्मी : प्रियंका चोप्राचा Oscar शॉर्टलिस्टेड लघूपट 'अनुजा' ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज, कुठे पाहणार?

फिल्मी : 'The Roshans'चा ट्रेलर पाहिलात का? हृतिकच्या कुटुंबाची गुपितं उलगडणार

फिल्मी : लॉस अँजिलिसच्या जंगलामध्ये आगीचं तांडव, प्रियंका चोप्राने व्हिडीओ शेअर करत दाखवली भयानक परिस्थिती

फिल्मी : प्रियंका चोप्राचा बिकिनी लूक, मालती मेरीचा क्युटनेस; 'देसी गर्ल'चे न्यू इयर Photos

सखी : विदेशी पत्रकाराला देसी गर्लचा दणका, प्रियांका चोप्राने ठणकावूनच सांगितलं.. व्हिडिओ व्हायरल