शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : Guess Who: बाईकवर बसलेल्या 'या' डॅशिग मुलीला ओळखलं का? ६५० कोटींची आहे मालकीण

फिल्मी : 'क्रिश ४'मध्ये हृतिक रोशनसोबत 'या' अभिनेत्रीची एन्ट्री पक्की? राकेश रोशन यांनी दिली हिंट

फिल्मी : ना रवीना टंडन अन् नाही प्रियंका चोप्रा, सर्वात आधी या अभिनेत्रीसोबत अक्षय कुमारचं होतं अफेयर

सखी : प्रियांका चोप्राच्या भावजयीला हळदीची ॲलर्जी, लग्नात खांद्यावर लालसर चट्टे- डॉक्टर सांगतात ‘या’ ॲलर्जीचं कारण..

फिल्मी : प्रियंका चोप्राच्या सासूला पाहिलंत का? वय वर्षे ५८ पण डेनिस जोनसच्या सौंदर्यापुढे तरुणीही फिक्या

फिल्मी : बड़े लोग बड़ी बातें... 'देसी गर्ल' प्रियंकाच्या गळ्यात कोटींचा हार, आकडा ऐकून बोबडी वळेल

फिल्मी : प्रियंका चोप्रानं होणाऱ्या वहिणीची अगदी धाकट्या बहिणीप्रमाणे घेतली काळजी, पाहा व्हिडीओ

फिल्मी : प्रियंका चोप्राच्या 'त्या' कृतीनं जिंकलं चाहत्यांचं मन, सर्वत्र होतंय कौतुक

फिल्मी : भावाच्या लग्नाला जाणार नाही परिणीती चोप्रा? शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणते- ज्या लोकांनी...

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'बर्फी' सिनेमात इलियानाच्या जागी दिसणार होती कतरिना कैफ पण...