शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : पहिलं मानधन ५ हजार, आता घेते ३० कोटी! कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री, जी ठरली देशातील 'सर्वाधिक मानधन' घेणारी?

फिल्मी : मी देवाला मानत नाही...; 'वाराणसी' इव्हेंटमध्ये राजामौलींचा पारा चढला; हनुमानाचं नाव घेत काय म्हणाले?

फिल्मी : 'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट

सखी : थंडीतही 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचे ओठ राहतात मऊमुलायम! करते सैंधव मिठाचा खास उपाय - खुलते सौंदर्य...

फिल्मी : देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क

फिल्मी : Globetrotter Event: ५० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने राजामौलींच्या आगामी सिनेमाची घोषणा होणार; प्रियंका चोप्राही उपस्थित राहणार?

फिल्मी : बॉलिवूड नाही तर साउथ सिनेसृष्टीतून कमबॅक करणार 'देसी गर्ल', ६ वर्षांपूर्वी केलेला हिंदी सिनेमा

फिल्मी : 'देसी गर्ल' हैदराबादमध्ये पोहोचली, व्हिडीओ शेअर करत महेश बाबूला केलं टॅग; कारण...

सखी : लग्नसराईत मौल्यवान दागिन्यांची 'अशी' घ्या काळजी, प्रियंका चोप्राचा खास सल्ला- दागिने चमकतील नव्यासारखे

फिल्मी : भारतीय कलाकारांसाठी तिने काही केलं नाही, ती फक्त...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रियंका चोप्रावर गंभीर आरोप