शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : उदास चेहरा, पाणावलेले डोळे; प्रियंका चोप्राला झालं तरी काय? चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

फिल्मी : निक जोनासने 6 वर्षांपूर्वी प्रियांका केलं होत प्रपोज, पहिल्यांदाच शेअर केला 'तो' खास फोटो

फिल्मी : शाळेत जाणारा चिमुकला चाहता, अभिनेत्रीच्या घराबाहेर उभा राहायचा; दोन वर्ष तिने मुलाशी...

सखी : Priyanka Chopra Birthday: प्रियांका चोप्राचा 'हा' संघर्ष कुणीच पाहिला नाही, त्यामुळेच तर ती आज.....

फिल्मी : Priyanka Chopra Birthday: मी खूप नशीबवान! बायको प्रियांका चोप्रासाठी निक जोनसची खास पोस्ट

फिल्मी : Anant Ambani-Radhika Merchant wedding : किम कार्दशियन ते कायली जेनर, 'हे' हॉलिवूड सेलिब्रिटी अनंत-राधिकाच्या लग्नाला राहणार उपस्थित

फिल्मी : अंबानींच्या विवाहसोहळ्यासाठी 'देसी गर्ल' मुंबईत, हॉलिवूड स्टार किम कर्दाशियनचीही एन्ट्री

फिल्मी : 'क्रिश' सिनेमातला 'छोटा कृष्णा' झालाय मोठा, अभिनयाला केला रामराम, आता ओळखूही शकणार नाही!

फिल्मी : Photos: प्रियंका चोप्राचा बिकीनी लूक! निक जोनास अन् लेक मालतीसह बीचवर केलं फोटोशूट

फिल्मी : थोडक्यात वाचली प्रियंका चोप्रा, मानेवर मोठी जखम, 'देसी गर्ल'ची अशी अवस्था पाहून चाहते चिंतेत