शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : 'भारत'मध्ये सर्कस करताना दिसणार हा अभिनेता

फिल्मी : Birthday Special : अक्षय कुमार ते शाहिद कपूर हे आहेत प्रियंकाचे गाजलेले लव्ह अफेअर्स!

ब्यूटी : B'Day Special: प्रियंका चोप्रासारखी हॉट फिगर हवीये? फॉलो करता तिचा डाएट प्लॅन!

फिल्मी : Happy birthday priyanka: बरेली ते न्यूयॉर्क ! असा राहिला प्रियांका चोप्राचा यशस्वी प्रवास!!

फिल्मी : ‘भारत’नंतर प्रियांकाचा हाती लागला आणखी एक धमाकेदार प्रोजेक्ट!

फिल्मी : न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अशी बेधूंद नाचली प्रियांका चोप्रा! पाहा, फोटो!!

फिल्मी : प्रियांका चोप्राला आता हवा नफ्यातील वाटा!!

फिल्मी : निकसोबतच्या अफेअरबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे बोलली प्रियंका!

फिल्मी : प्रियांकापेक्षा हॉट आहे निक जोनासची ही एक्स-गर्लफ्रेन्ड!

फिल्मी : खुलासा! प्रियंका आणि निकला एकत्र आणण्यात 'रॉक' ठरला 'मॅचमेकर'