शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    प्रियंका चोप्रा

    2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

    Read more

    फिल्मी : बाबो..! प्रियांका चोप्रा चक्क न्यूयॉर्कमध्ये विकतेय 'मुंबईचा वडापाव', एका वडापावची किंमत ऐकून सुटेल तुम्हाला घाम

    फिल्मी :  विरह संपला; निक प्रियंकाला भेटला...! या रोमॅन्टिक फोटोवर चाहते फिदा

    सखी : प्रियांका चोप्रा जेव्हा कोल्हापूरच्या इंग्रजी ‘ॲक्सेण्ट’मध्ये बोलणाऱ्या सोनालीला म्हणते, यू रॉक!

    फिल्मी : देसी गर्ल प्रियंका चोप्राने जिंकले चाहत्यांचे मन, लंडनमध्ये पावसात दिसली एन्जॉय करताना, पहा फोटो

    फिल्मी : काय राव? DDLJ च्या ‘मेहंदी लगा ...’चं इंग्लिश व्हर्जन अजून नाही ऐकलं? प्रियंकालाही आवरलं नाही हसू

    फिल्मी : अरे हा भारत आहे, अमेरिका नाही, प्रियंका चोप्राच्या भावजयला पाहताच भडकले होते लोक, काय होते कारण

    फिल्मी : अग्गंबाई सासूबाई..! प्रियंका चोप्राची सासू तिच्यापेक्षा दिसते लयभारी

    फिल्मी : Priyanka Chopra: प्रियांका चोप्रानं मुंबईतील दोन घरं विकली!, ऑफिसही भाड्यानं दिलं; इतक्या कोटींना झाली डील

    फिल्मी : प्रियंका चोप्रा ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, तिच्या स्टायलिश टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष

    सखी : Priyanka chopra : देसी गर्ल: आपल्या नावाचाच 'ब्रँड' तयार करणं कसं जमलं प्रियांका चोप्राला?