शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    प्रियंका चोप्रा

    2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

    Read more

    सखी : चेहऱ्यावरचे नकोसे केस काढण्यासाठी प्रियांका चोप्राच्या आईचा गव्हाचे पीठ फेसपॅक; प्रियांकाचाही आवडता

    फिल्मी : प्रियांका लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

    फिल्मी : OMG!! प्रियंका निकला ‘बच्चा’ म्हणाली....; ‘देसी गर्ल’नं भर कार्यक्रमात उडवली नवऱ्याची खिल्ली

    फिल्मी : priyanka chopra & nick jonas: १३ व्या वर्षी पहिलं अफेअर, एक-दोन नाहीत तर तब्बल एवढ्या गर्लफ्रेंड्स, अशी आहे प्रियंका चोप्राचा पती निक जोनासची लव्ह लाईफ

    फिल्मी : सोशल मीडियावर प्रियंका चोप्राच्या घटस्फोटाचीच चर्चा...; ट्विटरवर मीम्सचा पाऊस

    फिल्मी : ‘देसी गर्ल’च्या घटस्फोटाची चर्चा किती खरी, किती खोटी? वाचा, Priyanka Chopraची आई काय म्हणाली

    फिल्मी : Priyanka Chopra: प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या नात्यात दुरावा? लग्न मोडण्याच्या मार्गावर, प्रियंकाने उचललं मोठं पाऊल 

    सखी : २ कोटी रुपयांची प्रियांका चोप्राची अंगठी! काय खास त्यात? प्रियांका नवऱ्याचं कौतुक करत म्हणाली..

    फिल्मी : IN PICS : तर निक माझा जीव घेईल..., प्रियंका चोप्रा असं का म्हणाली?

    फिल्मी : प्रियांका-निकच्या दिवाळी पार्टीची चर्चा; जेवणाच्या मेन्यूमध्ये 'या' भारतीय पदार्थांना मिळालं स्थान