शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : रमन काका तुम्ही..., मन्नारा चोप्राच्या वडिलांच्या निधनानंतर प्रियांका चोप्राची भावुक पोस्ट

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखाच्या भूमिकेत दिसली असती प्रियंका चोप्रा; 'या' कारणामुळे नाकारला प्रोजेक्ट 

फिल्मी : वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४ दिवसांत प्रियंका चोप्रानं घेतला होता 'हा' धक्कादायक निर्णय!

फिल्मी : अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका, प्रियंका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फिल्मी : 'मिस वर्ल्ड'स्पर्धेत सहावेळा विजेता ठरलाय भारत, जाणून घ्या कोण आहेत 'त्या' ६ विश्वसुंदरी!

सखी : त्वचेवर सुरकुत्या, एजिंगच्या खुणा नको ! प्रियांका चोप्रा लावते तिच्या आजीने सांगितलेली एक खास गोष्ट...पाहा तिचे ब्यूटी सिक्रेट...

फिल्मी : दीपिका, प्रियंका आलिया पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, ओळखलं का?

फिल्मी : हा केवळ योगायोग की... शाहरुख खान अन् प्रियंका चोप्रा चर्चेत, १९ वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : Met Gala 2025: ...अन् सर्वांसमोर प्रियंकाने केलं निकला किस, व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

फिल्मी : Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार