शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रिया बापट

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.

Read more

फिल्मी : क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमात फार संधी मिळत नाही, प्रिया बापटची खंत

फिल्मी : 'इतक्या' लाखांची आहे उमेश कामतची नवीन ड्रीम बाईक, आकडा वाचून...

फिल्मी : नववर्षाची दणक्यात सुरुवात! उमेश कामतने खरेदी केली नवी बाईक, शेअर केला व्हिडिओ

फिल्मी : २५ वर्ष चाळीत घालवली, १०० वेळा झाली रिजेक्ट, 'मुन्नाभाई MBBS' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगलिंग काळ

फिल्मी : लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...

फिल्मी : प्रिया बापटने इटली व्हॅकेशन्सचे फोटो केले शेअर, उमेश कामतसोबत दिसली रोमँटिक मूडमध्ये

फिल्मी : 'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका अन् सुप्रिया सुळेंचा मेसेज, प्रिया बापटने सांगितला किस्सा

फिल्मी : बाळ होण्याच्या प्रश्नावर प्रिया बापटने स्पष्टच सांगितलं, म्हणाली- माझ्या लग्नाला १३ वर्ष झाली आणि मूल नाही म्हणून...

फिल्मी : कजरा मोहब्बत वाला... प्रिया बापटचा मंत्रमुग्ध करणारा आवाज; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव 

फिल्मी : उमेश कामतने सांगितला २५ वर्षांपूर्वीचा हटके किस्सा! रिलेशनशिप लपवा-लपवीचे दिवस अन्...