शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रिया बापट

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.

Read more

फिल्मी : दुसरी पण मुलगीच झाली..., प्रिया बापटनं सांगितलं तिच्या नावामागचा किस्सा

फिल्मी : तीन मराठी चित्रपट एकाच वेळी रिलीज झाले, पण...; अभिनेत्याने 'बिन लग्नाची गोष्ट' पाहून लिहिली खास पोस्ट

फिल्मी : जिनिलिया देशमुखनेही केलं प्रिया-उमेशच्या सिनेमाचं कौतुक, बॉलिवूडच्या 'या' कलाकारांचीही पोस्ट

फिल्मी : नक्कीच जुळं होणार, प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स

फिल्मी : एकाच दिवशी एवढे सिनेमे रिलीज करणं मला चुकीचं वाटतं!; निवेदिता सराफ स्पष्टच म्हणाल्या

फिल्मी : उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण

फिल्मी : उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू

फिल्मी : Video: प्रिया बापटचं लक्ष नव्हतं, मागे गुपचुप उभे होते अशोकमामा; पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : आजपर्यंत खूप प्रेम केलंत, आता १२ वर्षांनी आम्ही दोघं..., उमेशसोबतचा फोटो शेअर करत प्रिया बापटने केलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'लिव्ह इन'च्या जमान्यात नात्यातील 'कमिटमेंट'ची गोष्ट, 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाच्या कलाकारांशी खास गप्पा