शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

सातारा : पवारांनी आदेश दिला तर लढायची तयारी; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने साताऱ्यात नवा ट्विस्ट

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर, महाविकास आघाडीची चार तास बैठक

सातारा : साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील प्रचारात; उमेदवारीचं ठरलं तेव्हा पाहूची भूमिका 

मुंबई : पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी; काँग्रेस अध्यक्षांनी जारी केली यादी

पुणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर खाती गोठवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस निवडणूक आयोगात धाव घेणार! पृथ्वीराज चव्हाण नेमके काय म्हणाले?

सातारा : योग्यवेळी जागा अन् उमेदवारांची घोषणा होणार, पृश्वीराज चव्हाणांनी दिली माहिती

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीस काही झाले तर जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल   

पुणे : त्यांचेच पुनर्वसन झाले नाही, ते दुसऱ्यांचे काय संरक्षण करणार? पृथ्वीराज चव्हाण यांची उपहासात्मक टीका

सातारा : चिंता नको; पक्ष एकसंध; आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया