लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

Video: प्रेग्नंट सोनम कपूरने इव्हेंटला लावली हजेरी, काळ्या साडीत फ्लॉन्ट केला बेबी बंप - Marathi News | bollywood actress sonam kapoor flaunt baby bump in black saree event video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रेग्नंट सोनम कपूरने इव्हेंटला लावली हजेरी, काळ्या साडीत फ्लॉन्ट केला बेबी बंप

गरोदर सोनमने नुकतंच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या इव्हेंटमधील सोनमचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत.  ...

कुणी तरी येणार गं! टीव्ही अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, ४०व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई - Marathi News | nagin fame actress aashaka goradia to welcome 2nd child at the age of 40 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी तरी येणार गं! टीव्ही अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, ४०व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई

टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया हिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. आशका गोराडिया दुसऱ्यांदा आई होणार आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं मॅटर्निटी फोटोशूट! लवकरच होणार आई, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | actress sonarika bhadoria did a maternity photoshoot She will soon become a mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं मॅटर्निटी फोटोशूट! लवकरच होणार आई, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुड न्यूज दिली असून ती लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीचं मॅटर्निटी फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे ...

लाफ्टर क्वीनचं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत, भारती सिंगने फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नंसी ग्लो - Marathi News | bharati singh maternity photoshoot laughter queen flaunts baby bump photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाफ्टर क्वीनचं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत, भारती सिंगने फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नंसी ग्लो

भारतीने खास अंदाजात मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. ...

त्यांनी न लाजता सांगितलं आई झाल्यानंतरही रडलो-उदास झालो! पोस्टपार्टम डिप्रेशनविषयी बोलणाऱ्या ६ अभिनेत्री... - Marathi News | postpartum depression bollywood actress bollywood actresses postpartum depression | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :त्यांनी न लाजता सांगितलं आई झाल्यानंतरही रडलो-उदास झालो! पोस्टपार्टम डिप्रेशनविषयी बोलणाऱ्या ६ अभिनेत्री...

postpartum depression bollywood actress : bollywood actresses postpartum depression : बॉलिवूड मधील या काही अभिनेत्रींनी पोस्टपार्टम डिप्रेशनवर कशी मात केली आणि आता त्या कशा जगत आहेत पाहा... ...

जगातील सर्वात लहान वयाची आई! ५ वर्षांची लीना मेदीना, नेमकं काय झालं होतं तिच्यासोबत.. - Marathi News | The Shocking Story of Lina Medina, Who Gave Birth at Age 5 | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जगातील सर्वात लहान वयाची आई! ५ वर्षांची लीना मेदीना, नेमकं काय झालं होतं तिच्यासोबत..

Lina Medina Story : प्रिकॉशियस प्यूबर्टी म्हणजेच लहान वयात लैंगिक परिपक्वता येणे या स्थितीमुळे इतक्या लहान वयात गर्भधारणा शक्य झाली. ...

मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात? - Marathi News | Muskan Rastogi became a mother, but how are children born in prison taken care of, what facilities are there? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?

Muskan Rastogi Latest News: निळ्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह पुरून बॉयफ्रेंडसोबत फरार झालेली मुस्कान रस्तोगी सध्या तुरुंगात आहे. अटक झाली तेव्हाच ती गर्भवती असल्याचे समोर आले होते. आता तिने बाळाला जन्म दिला आहे. ...

४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष - Marathi News | sonam kapoor maternity photoshoot flaunt baby bump in white dress pregnancy glow photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष

सोनम कपूरने आता खास अंदाजात आणि हटके पद्धतीने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. ...