शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

मुंबई : Mpsc च्या प्रश्नावर शरद पवारांची नौटंकी, राष्ट्रवादीप्रमुखावर भाजपचा हल्लाबोल

कल्याण डोंबिवली : आत्मपरिक्षण करा, आत्ता तरी सुधरा; प्रवीण दरेकर यांचा आदित्य ठाकरे यांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “संजय राऊत १०० टक्के वैफल्यग्रस्त झालेत, आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “गिरे तो भी टांग उपर! अजित पवारांचा अहंकार असा आहे की...”; भाजप नेत्याने सुनावले

पुणे : महादुर्ग महोत्सवाच्या समितीतून आजी-माजी खासदार, आमदारांना डावलले

मुंबई : 'लक्ष वेधण्यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न सुरुय'; प्रवीण दरेकरांचा निशाणा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर छत्रपती उदयनराजे संतापले! प्रवीण दरेकर स्पष्टच बोलले, म्हणाले...

महाराष्ट्र : Pravin Darekar : बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची आपुलकीने चौकशी करायचे; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

सिंधुदूर्ग : भास्करचा सूर्योदय नाही आता सूर्यास्त जवळ आला, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात उद्योग उभारण्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद - प्रवीण दरेकर