शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

राजकारण : भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू

राजकारण : पोलीस बळाचा वापर करुन 'भारत बंद' यशस्वी करण्याचा प्रयत्न; भाजपचा आरोप

राजकारण : आपली ५० टक्केही मतं राखू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे भविष्य काय?; भाजपचा हल्लाबोल

राजकारण : उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका

नवी मुंबई : नवी मुंबईत कोविड टेस्टचा घोटाळा झाल्याचा आरोप

नागपूर : सत्तेत आलो तर राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा : प्रवीण दरेकर

राजकारण : राऊतजी, कंगना कार्यालयात नसताना कारवाई करण्यात कोणती मर्दानगी होती?

धाराशिव : कारभार हाकता येत नसेल तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन कारकुनी करावी : प्रवीण दरेकर

सोलापूर : नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावे  

महाराष्ट्र : मेधा कुलकर्णींच्या पुनर्वसनाचे काय? Pravin Darekar On Medha Kulkarni Place In Party | Pune News