शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

मुंबई : नवाब मलिकांचा बाऊंसर, तर दरेकरांचा सिक्सर; …तर शेतकरी नेत्यांचीही व्याख्या ठरवा

महाराष्ट्र : करोडपती प्रवीण दरेकर मुजरी का करतात? | Pravin Darekar | BJP Maharashtra | Mumbai Bank

मुंबई : प्रवीण दरेकर यांनी केली मजुरी; पण, कोणी नाही पाहिली

मुंबई : Hindu Vote Bank: “हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलाय”; प्रवीण दरेकरांचा पलटवार

महाराष्ट्र : Pravin Darekar : परिवहन मंत्र्यानी समन्वयाने मार्ग काढावा, मेस्माचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे - प्रविण दरेकर

मुंबई : 'ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अवमान केला, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा'

महाराष्ट्र : प्रवीण दरेकरांची निवड ही कशी झाली? Maharashtra BJPs LOP Pravin Darekar is a Millionaire Labourer

मुंबई : नवाब मलिकांविरुद्ध मुुंबई बँकेने केला १००० कोटींचा मानहानी दावा

सांगली : ..म्हणून विधानपरिषदेत तडजोड, प्रविण दरेकरांनी दिले स्पष्टीकरण

सांगली : दरेकर म्हणाले महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचे, चुक लक्षात येताच...