शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : शपथविधीच्या यादीत होती कुटे, दरेकर, बावनकुळेंची नावे; ऐनवेळी लॉबिंग करून कापली

मुंबई : मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान; आता भाजपाकडूनही आली प्रतिक्रिया

मुंबई : Pravin Darekar : 'मविआ'ला आणखी एक धक्का; मुंबई बँकेतही सत्तांतर, अध्यक्षपदी प्रवीण दरेकरांची निवड!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”

महाराष्ट्र : '...तर अजित पवारांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही'; प्रवीण दरेकरांनी स्पष्टच सांगितले!

मुंबई : 'अजित पवारांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली असती तर...'; प्रवीण दरेकरांनी लगावला टोला

मुंबई : राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच जाते; आता भाजपानेही सांगितले!

महाराष्ट्र : कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने संपत असतो; भाजपाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर 

मुंबई : सत्ता असताना लोकांमध्ये गेले असते, तर गठ्ठे गोळा करण्याची वेळ आली नसती- प्रवीण दरेकर

मुंबई : 'दूध का दूध और पानी का पानी' होण्याची गरज; तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या- प्रवीण दरेकर