शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

ठाणे : देशविरोधी प्रवृत्ती ठेचल्यानेच मुख्यमंत्र्यांना धमकी - प्रविण दरेकर

मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी मुंबई बँकेचा अर्थपुरवठा करण्याचा निर्णय, प्रविण दरेकर यांची माहिती

मुंबई : रात्री २ वाजताही लोक स्वागतासाठी येतात; एकनाथ शिंदेंना भाड्याने माणसं आणायची गरज नाही

सोलापूर : न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी वाऱ्यावर सोडलंय; भाजपाचा टोला

महाराष्ट्र : ५० खोकेवरून सभागृहात मंत्री दादा भुसे अन् आमदार भाई जगताप यांच्यात जुंपली

महाराष्ट्र : Pravin Darekar : तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेनं पाहिलं; भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई : अमोल मिटकरींचा स्वभाव अन् वागणं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे; प्रवीण दरेकरांची टीका

महाराष्ट्र : महानंद दुग्धशाळेवर प्रशासक नेमणार; गुन्हा दाखल करण्याचीही प्रवीण दरेकर यांची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिवसेनेनं २५ वर्ष मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्यावं”; भाजपची घणाघाती टीका

मुंबई : Maharashtra Political Crisis: “एक नागरिक म्हणून मोहित कंबोज यांनी ट्विट केले असेल तर एवढं झोंबण्याचे काही कारण नाही”