शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

नागपूर : सत्तेत आलो तर राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा : प्रवीण दरेकर

राजकारण : राऊतजी, कंगना कार्यालयात नसताना कारवाई करण्यात कोणती मर्दानगी होती?

धाराशिव : कारभार हाकता येत नसेल तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन कारकुनी करावी : प्रवीण दरेकर

सोलापूर : नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावे  

राजकारण : भाजपसोबत युती करणार का?; राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं 'मनसे' उत्तर

राजकारण : मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागली

राजकारण : “आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो का?”; भाजपा नेत्याने शिवसेनेच्या संजय राऊतांना खडसावले

रायगड : काँग्रेसच्या रक्तातच आणीबाणी भिनलेली, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

मुंबई : कोरोना काळातील देवेंद्र फडणवीस यांची धडपड पुस्तकबद्ध

सिंधुदूर्ग : कणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी