शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : नारायण राणेंना वॉरंट न दाखवता अटक केली तेव्हा कुठं होता कायदा? राष्ट्रवादीला भाजपाचा टोला

सिंधुदूर्ग : ...अन् नारायण राणेंना 'शॉक' बसला; जनआशीर्वाद यात्रेतील घटना, दरेकर सावध

राजकारण : “मी असतो तर कानाखाली चढवली असती”; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली

मुंबई : 'राज ठाकरेंच्या बोलण्याला अर्थ आहे, राष्ट्रवादीनेच जातीपातीचं राजकारण केलं'

ठाणे : ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेससह कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट

राजकारण : ‘सरकार’ आहे की ‘सर्कस’? तुमच्या कोलांट उड्यांना जनता त्रासलीय; भाजपची टीका

मुंबई : भाजपची महत्त्वाची मागणी ठाकरे सरकार पूर्ण करणार? आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत; दोन दिवसांत निर्णय 

महाराष्ट्र : ...अन् ठाकरे-फडणवीसांची कोल्हापुरात भेट झाली; आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इनसाईड स्टोरी

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे, ते थांबले तर...'

महाराष्ट्र : Chiplun Flood : सीएम वगैरे गेले उडत; नारायण राणेंनी व्यक्त केला जिल्हाधिकाऱ्यांवर संताप