शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रसाद लाड

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.

Read more

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्याने दिला नितीन देसाईंना त्रास; प्रसाद लाड यांचा दावा

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election:...तर भाजपाचे प्रसाद लाड जिंकणार; देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी होणार?

मुंबई : Prasad Lad: ...तेव्हा आमदाराच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं, लाड यांनी कॉलेजलाईफ सांगितलं