शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच यापुढे पहिलीत प्रवेश; मुख्यमंत्र्यांची माहिती

गोवा : म. गांधीचे स्वप्न सत्यात आणले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जयंती दिनी वाहिली आदरांजली

गोवा : कदंबमध्ये महिला प्रवाशांना अर्धे तिकीट: मुख्यमंत्री, खासगी नोकरदार महिलांना लाभ

गोवा : विद्यार्थी आधुनिक भारताचे शिल्पकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : निरोगी समाजासाठी पुढाकार घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : नोटिसा दिल्या तरी घरांना संरक्षण मिळेल!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली हमी

गोवा : रमेश तवडकर-गोविंद गावडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा 

गोवा : सभागृहाची शिस्त पाळा!; सभापती गणेश गावकर यांनी पहिल्याच दिवशी दिला सल्ला 

गोवा : १ हजार स्टार्टअपमधून १० हजार नोकऱ्या मिळणार; सरकारने 'गोवा स्टार्टअप धोरण २०२५' केले जाहीर

गोवा : शिक्षकांनो अपडेट राहा, विद्यार्थ्यांचे करिअर घडवा!: मुख्यमंत्री  प्रमोद सावंत