शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : मुख्यमंत्र्यांनी ऐकली ५०० लोकांची गाऱ्हाणी

गोवा : शिमगोत्सवातून होतेय कला, संस्कृतीची जपणूक; मुख्यमंत्र्यांचे उद्गार

गोवा : राज्यातील नऊ खाण ब्लॉक लवकरच कार्यरत: मुख्यमंत्री 

गोवा : सामाजिक क्षेत्रातही 'लोकमत' अव्वल!; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गौरवोद्‌गार

गोवा : भाऊसाहेबांनी गोव्याचा पाया रचला: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : १४ हजार उद्योगांना ईडीसीने दिले कर्ज!; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

गोवा : एक लाख लोकांची होणार तपासणी; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

गोवा : मंदिरे ही संस्कृतीची संचिते: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : दयानंद सुरक्षा, गृह आधार, कलाकारांचे मानधन वेळेत द्या!; वित्तीय आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गोवा : आध्यात्मिक महोत्सवामुळे गोवा बनेल दक्षिण काशी: मुख्यंमत्री प्रमोद सावंत