शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 'भविष्य' झाले सुरक्षित; 'ईपीएफ'चा लाभ देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

गोवा : इफ्फीची तयारी जोमात; मुख्यमंत्र्यांकडून आढावा

गोवा : तुमच्या घराला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

गोवा : विकसित गोवा साकारण्यासाठी पुढाकार घ्या; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

गोवा : राज्यात 'वंदे मातरम्'ने भरला देशभक्तीचा रंग

गोवा : बांबोळी अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना करा; मुख्यमंत्र्यांचे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

गोवा : त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव शाश्वत विजयाचे प्रतीक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : 'माझे घर' योजना ही मोठी सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : गोमंतकीयांनी स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजीच होणार: मुख्यमंत्री